¡Sorpréndeme!

प्यार तो होना ही था | Aastad Kale and Swapnali Patil Love Story | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी बिग बॉसचं पर्व अनेक कारणांनी चर्चेत राहिलं...कधी घरातील लव्हबर्डच्या रोमान्समुळे तर कधी लव्हस्टोरीजच्या किस्सांमुळे.आणि असाच एक प्रेमाचा किस्सा चर्चेत आला जेव्हा अभिनेता आस्ताद काळेनेदेखील त्याची लव्ह स्टोरी रिव्हील केली... मराठी बिग बॉसच्या ऑडियन्स राऊंडमध्ये आस्तादला एका मुलीने प्रपोज केलं होतं तेव्हा आस्तादने खुलासा केला की, माझी ऑलरेडी गर्लफ्रेन्ड आहे. स्वप्नाली पाटील....आस्तादने बिगबॉसच्या घरात चौथ्या दिवशीच हा खुलासा केला होता... हा एपिसोड स्वप्नाली तिच्या फॅमेलीसह घरी बघत होती..आणि आस्तादने हा खुलासा करताच स्वप्नालीच्या आई बाबांना धक्काच बसला.... कारण तोपर्यंत स्वप्नालीच्या घरी याबदद्ल काही माहित नव्हत... त्यामुळे त्यांच्यासाठी ही शॉकिंग न्यूज होती.

#lokmatcnxfilmy #AastadKale #SwapnaliPatil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber